How Much You Need To Expect You'll Pay For A Good विराट कोहलीने आतापर्यंत 24 नाबाद शतके ठोकली आहेत.

फोटो कॅप्शन, विराट कोहली विकेटचा आनंद साजरा करताना

सचिन तेंदुलकर,विराट कोहली (फोटो: ट्विटर)

सर्वात जलद २५ एकदिवसीय शतके करणारा फलंदाज.

[४५] त्यानंतरच्या दोन कसोटी सामन्यांच्या मलिकेत त्याने एका शतकाच्या आणि एका अर्धशतकाच्या जोरावर १२२ च्या सरासरीने २४४ धावा केल्या.[४६] तो एक भक्कम शरीरयष्टी असलेला खेळाडू आहे. तो त्याची शरिरीक क्षमता त्याच्या खेळात वापरतो आणि त्याला त्याच्या कौशल्याची जोड देतो. “

वेस्ट इंडीज विरुद्ध दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत कोहलीने दोन वेळा फलंदाजी केली आणि ३ व ५७ धावांवर त्याला दोन्ही वेळा शेन शिलिंगफोर्डने बाद केले. ही सचिन तेंडूलकरची शेवटची कसोटी मालिका होती आणि मालिकेनंतर कोहलीने तेंडूलकरचे चवथ्या क्रमांकाचे स्थान घेणे अपेक्षित होते.[१९४] यानंतरच्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील, कोची येथील पहिल्या सामन्यात कोहलीने ८६ धावा करून सहा-गडी राखून भारताचा विजय निश्चित केला आणि सामनावीराचा पुरस्कार मिळवला.[१९५] सामन्या दरम्यान त्याने व्हिव्ह रिचर्ड्सचा सर्वात जलद (११४ डावांत) ५,००० एकदिवसीय धावा करण्याच्या विक्रमाशी बरोबरी केली. कोहली विक्रमाबद्दल म्हणतो, "त्यांच्यासारख्या खेळाडूच्या पराक्रमाशी बरोबरी करताना खुप छान वाटतंय परंतु हे इथेच थांबणार नाही कारण ही एक थोडीफार सुरुवात आहे.

कोहली त्याच्या मैदाना मधील आक्रमकतेसाठी ओळखला जातो आणि त्याच्या सुरुवातीच्या कारकि‍र्दीत त्याचे वर्णन प्रसार माध्यमांनी "उतावीळ" आणि "उद्दाम" असे केले होते.[३००][३११] तो बरेचदा खेळाडू आणि पंचांशी वादात पडला आहे.[३००][३१२][३१३] बऱ्याच माजी क्रिकेट खेळाडूंनी त्याच्या आक्रमकतेला पाठिंबा दिला आहे,[३१४][३१५][३१६] आणि काहींनी त्याची टीका सुद्धा केली आहे.

फोटो कॅप्शन, श्रेयस अय्यर शतक साजरं करताना

शेवटचा आं.टी२० १० नोव्हेंबर २०२२ वि इंग्लंड राष्ट्रीय स्पर्धा माहिती

भारतीय जोडप्यांना वंध्यत्वाची समस्या का भेडसावतेय? त्यासाठी जीवनशैली किती कारणीभूत?

सप्टेंबर २०१५, मध्ये कोहली इंटरनॅशनल प्रीमियर लीगची फ्रँचायझी युएई रॉयल्सचा सह-मालक झाला.[३२८]

वेस्ट इंडीज मधील त्रिकोणी मालिकेमधल्या पाहिल्या सामन्यादरम्यान धोणीला दुखापत झाल्याने कोहलीवर कर्णधार पदाची जबाबदारी देण्यात आली. सामना भारताने १ गडी राखून गमावला आणि त्यानंतर धोणीला मालिकेमधून बाहेर पडावे लागले व राहिलेल्या सामन्यांमध्ये कोहलीकडे कर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली.[१७९] कर्णधार म्हणून read more त्याच्या दुसऱ्या सामन्यात त्याने, कर्णधार म्हणून पहिले शतक झळकावले. पोर्ट ऑफ स्पेन मधील या सामन्यात कोहलीने केलेल्या ८३ चेंडूंतील १०२ धावांच्या जोरावर भारताने वेस्टइंडीज वर बोनस गुण मिळवून मात केली.[१८०] पुढच्याच श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यातही भारताने बोनस गुण मिळवून गुणतालिकेत अग्रस्थान मिळवले आणि श्रीलंकेविरुद्धच अंतिम सामनास्याठी संघ पात्र झाला.[१८१] अंतिम सामन्याआधी कोहली दुखापतीतून सावरला आणि कर्णधार म्हणून परतला. कोहली फक्त २ धावा करून बाद झाला, परंतु भारताने सामन्यात १ गडी राखून विजय मिळवला.[१८२] जुलै २४ ते ऑगस्ट ३, २०१३ दरम्यान खेळवल्या गेलेल्या झिंबाब्वे मधील पाच एकदिवसीय सामन्यांच्या दौऱ्यामधून धोणीसह बऱ्याच वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आणि पहिल्यांदाच संपूर्ण मालिकेसाठी कर्णधार पद कोहलीकडे देण्यात आले.

मोबाईल, कॉम्प्युटरचा डोळ्यांवर काय परिणाम होतो? त्यामुळे मोतीबिंदू होतो का?

त्याने या बाबतीत इंग्लंडचा माजी कर्णधार इऑन मॉर्गनलाही मागे टाकले.

[२४३] हा सामना संपल्यानंतर धोणीने आंतरराष्ट्रीय कसोटी मधून निवृत्ती जाहीर केली आणि सिडनीतील चवथ्या कसोटीपासून कोहली भारताचा नवा कसोटी कर्णधार झाला.[२४४] संघाचे दुसऱ्यांदा नेतृत्व करताना कोहलीने पहिल्या डावात १४७ धावा फटकावल्या. कसोटी इतिहासात कर्णधार म्हणून पहिल्या तीन डावांत तीन शतके झळकाविणारा कोहली हा पहिलाच फलंदाज.[२४५] दुसऱ्या डावात तो ४६ धावांवर बाद झाला, आणि भारताने आणखी एक कसोटी सामना अनिर्णित राखला.[२४६] चार कसोटी सामन्यांत कोहलीने ६९२ धावा केल्या. ऑस्ट्रेलियामधील कसोटी मालिकेत भारतीय फलंदाजातर्फे ह्या सर्वाधिक धावा होत्या.[२४५]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *